भीतीवर विजय: 30 दिवसांत आत्मविश्वास दुप्पट कसा कराल?

60 मिनिटांचा Live Power Webinar

(Shy ते Confident Communication Blueprint)

तुम्हाला असं वाटतं का...

  • मीटिंगमध्ये बोलायचं असतं पण हात वर जात नाही?
  • Interview मध्ये शब्द अडकतात?
  • लोक काय म्हणतील या भीतीने तुम्ही मागे राहता?
  • Confidence नसल्यामुळे Promotion चुकतं?
  • Stage वर उभं राहिलं की हृदय जोरात धडधडतं?

जर यापैकी एक जरी “हो” असेल…  हा Webinar तुमच्यासाठी आहे.

कठोर सत्य

Talent कमी नाही.
Communication System नाही.

Confidence जन्मजात नसतो.
तो Design केला जातो.

जर यापैकी एक जरी “हो” असेल…  हा Webinar तुमच्यासाठी आहे.

30 दिवसांत काय बदल होईल?

  • Meeting मध्ये तुम्ही बोलायला सुरुवात कराल
  • Interview मध्ये Structured Answers द्याल
  • Self-Doubt कमी होईल
  • Body Language Strong होईल
  • लोक तुम्हाला seriously घ्यायला लागतील

Confidence Double होईल कारण तुम्हाला System मिळेल.

तुमची Coach – Shipra Dixit

Founder – SS Carmen Foundation, with 15+ years of experience in Recruitment, Training, and Counseling, has empowered 5000+ professionals and students through impactful training programs. Having worked with leading corporate clients like Reliance, Siemens, Adani, and Shapoorji Pallonji, she doesn’t just teach speaking skills — she builds powerful presence and confidence.

Shipra Dixit

Bonus (Live Attendees साठी)

✔ Confidence Self-Assessment Sheet
✔ 7-Day Action Plan
✔ Webinar Replay Access (Limited Time)

Bonus (Live Attendees साठी)

 Date: 28/2/2026
 Time: 4.00pm
 Online (Zoom)
 Limited Seats

या Webinar मध्ये तुम्ही काय शिकणार?

training

जर तुम्ही आज Register नाही केलं

तर पुढच्या वर्षीही तुम्ही याच ठिकाणी असाल.

Difference फक्त Action मध्ये असतो.

आता निर्णय तुमचा आहे

तुम्ही शांत राहणार?
की पुढचा Level Unlock करणार?

Register करा आणि Comment करा: READY