
Job Success Workshop
October 24 @ 9:00 am IST

आपले स्वागत आहे! 🙏
ही ३ दिवसीय रोजगार सक्षमता (Job Readiness) कार्यशाळा तुम्हाला आत्मविश्वास वाढविण्यास, संवादकौशल्य विकसित करण्यास, व मुलाखतीसाठी तयार होण्यासाठी मदत करेल.
कृपया हा फॉर्म काळजीपूर्वक भरा. तुमच्या उत्तरांमुळे आम्ही कार्यशाळा अधिक प्रभावीपणे तयार करू शकतो.
Date: Oct 24 – Oct 25 – Oct 26 – 2025
Time : 09.00 AM to 10.00 AM


